श्री बालाजी

मंदिरे व देवालये ही धर्म जागृतीची व संस्कृती जोपासनेची व संवर्धनाची साधने मानल्यास पारोळ्याच्या भूमीस हा सांस्कृतीक वारसा फार मोठ्या प्रमाणात लाभला आहे. देवालये आणि विविध धर्मपंथियांचे श्रध्दास्थाने असलेला पारोळ्याच्या परिसर महाराष्ट्रातील दूरवर विखुरलेल्या भाविकांचे मोठे आकर्षण आहे.

अनेक भक्तांच्या नक्साला पावणारे व त्यांचे मनोरथ पुर्ण करणारे, सर्व लोकांचे श्रध्दास्थान बनलेले असे हे पारोळा गावचे जागृत आराध्य दैवताचे सुमारे ३४५ वर्षापूर्वी पारोळा ग्रामी आगमन झाले. श्रींचे निस्सीम भक्त श्री. गिरधरशेट शिंपी वयाचे १५ व्या वर्षापासून वयाचे ८५ वर्षापर्यंत तिरुपती येथे पायी वारी करीत, शेवटी देवाला विनवणी केली की, भगवंता मी म्हातारा झालो.

पूढे वाचा

फोटो व्हीडीओ गॅलरी

Thumb
Thumb
Thumb
Thumb

पूढे बघा